टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने स्वागत

सोलापूर दि.28:- श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये शनिवार दि.28 जून 2025 रोजी आगमन झाले असून सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम यांनी स्वागत केले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव हद्दीत संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कुमार,कासेगाव सरपंच यशपाल वारकर, उळे गाव सरपंच श्रीमती अंबिका कोळे उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना आरोग्य किट देऊन पालखीचे स्वागत केले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur Crime News: ‘पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेला…’; बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, सगळे हळहळले!

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, आता खरेदी विसराच.. तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचे दर चेक करा पटापट

राजकारणातील सर्वात मोठी बातमी ! बड्या नेत्यासह 25000 जणांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची ताकद वाढली

मोठी बातमी! पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; यापूर्वी असा पराभव कधीच झाला नाही, आम आदमी पार्टीचा 680 जागांवर विजय

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम