टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sandipan Bhumre: खासदार भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस; कोट्यवधींच्या जमिनीची होणार चौकशी, हजर राहण्याकरिता आणखी वेळ मागितल्याची माहिती

On: July 22, 2025 11:51 AM
Follow Us:

Sandipan Bhumre: 8 जुलै रोजी आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले की नाही याबाबत माहिती समोर आली नाही.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील कोट्यवधींची जमीन सालारजंग कुटुंबांनी हिबानामा म्हणून दिलेल्या जमिनीच्या चौकशीसाठी संदीपान भुमरे (MP Sandipan Bhumre) यांचा ड्रायव्हर जावेद शेख याला आयकर विभागाने नोटीस बजावून चौकशी बोलावले होते. ती नोटिस एबीपी माझाच्या हाती आली आहे, 8 जुलै रोजी आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले की नाही याबाबत माहिती समोर आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार चौकशीसाठी हजर राहण्याकरिता आणखी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे.

जावेद शेखला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील कोट्यवधींची जमीन सालार गंज कुटुंबाने हिबानामा म्हणून जावेद शेख यांना दिली. या जमिनीच्या चौकशीसाठी संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाने नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते. आठ जुलैला आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावले मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही अशी माहिती समोर येत आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांनी आणखी वेळ मागितल्याची चर्चा आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अखेर आतली बातमी फुटलीच? विलिनीकरणावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान, कुणाला मंत्रिपद…

मोठी बातमी! दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांमध्ये बैठक

NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर ‘त्या’ 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु

Heavy Rain Alert : वारं फिरलं, आता थेट 10 दिवस तडाखेबाज पाऊस, 184 KM ताशी…

Mudra Loan: विना हमी 20 लाखांचं कर्ज मिळणार, मोदी सरकारचा योजनेत मोठा बदल, काय आहे अपडेट?

MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत ‘महालॅब’ रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल