टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

कुलदीप, हर्षित, रिंकू OUT…; पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून कोणाला संधी?, पाहा संभाव्य Playing XI

On: October 28, 2025 11:13 AM
Follow Us:

Ind vs Aus 1st T20 Series: आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 29 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेला सुरुवात होईल.

Ind vs Aus T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने बाजी मारत मालिका जिंकली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका (Ind vs Aus T20) खेळवण्यात येणार आहे. 29 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेला सुरुवात होईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होतील. भारतीय प्रेक्षक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील (Ind vs Aus T20) सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भारतीय भाषांमध्ये पाहू शकतील. तर ऑनलाइन प्रेक्षकांसाठी ही मालिका JioHotstar या प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.

 


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now