टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

Kolhapur Accident News: इचलकरंजी येथे एसटी डेपोत शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या डेपोत एक भरधाव कार शिरली आणि अनेकांना चिरडत गेली.

1/6
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शुक्रवारी एक भीषण अपघात झाला. इचलकरंजी एसटी बस डेपोत एक भरधाव कार गर्दीत शिरली.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शुक्रवारी एक भीषण अपघात झाला. इचलकरंजी एसटी बस डेपोत एक भरधाव कार गर्दीत शिरली.
2/6
या कारने जवळपास सहा जणांना उडवले. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
या कारने जवळपास सहा जणांना उडवले. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
3/6
प्राथमिक माहितीनुसार, इचलकरंजी स्थानकात शिरलेल्या या भरधाव कारने सहा जणांना उडवले. यामध्ये एक महिला ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, इचलकरंजी स्थानकात शिरलेल्या या भरधाव कारने सहा जणांना उडवले. यामध्ये एक महिला ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.
4/6
नंदा कोळी असे मृत महिलेचे नाव आहे.
नंदा कोळी असे मृत महिलेचे नाव आहे.
5/6
कारने उडवल्यानंतर या महिलेचा मृतदेह एसटी डेपोत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
कारने उडवल्यानंतर या महिलेचा मृतदेह एसटी डेपोत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
6/6
ही भरधाव वेगातील कार एसटी बसला धडकून थांबल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
ही भरधाव वेगातील कार एसटी बसला धडकून थांबल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Operation Tiger UBT Solapur : अरे ओमराजे स्वर्गात तरी गद्दारी करु नको; संजय जाधवा, वाकचौऱ्या… तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही; शिवसैनिकांनी फुटीर खासदारांचं श्राद्ध घालून बोंबा मारल्या

Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्या संजय दिना पाटलांच्या लेकीचं बुचकाळ्यात टाकणारं ट्विट, नगरसेविका राजोल पाटील कोणत्या गटात?

ठाकरेंच्या खासदारांनंतर थेट फुटणार शरद पवार गटातील तब्बल इतके खासदार, थेट तारीखही पुढे..

गद्दार बदलले, चेहरे बदलले पण विचार नाही.. ठाकरे गटाकडून सणसणीत चपराक, मुंबईभर बॅनर्स लावत हल्लाबोल

Omraje Nimbalkar : तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? ओमराजे निंबाळकर यांचं सूचक उत्तर VIDEO

Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!