टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सोलापुरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, 10 प्रवासी जखमी, अंगावर काटा आणणारे Photo

Solapur ST Bus And Truck Accident: सोलापूर शहरातील शेळगी परिसरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

1/10

2/10
या अपघातात एसटी चालक आणि एक प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू तर जवळपास 10 प्रवासी जखमी झाले.

3/10
सोलापुरातील शेळगी परिसरात पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली.

4/10
या घटनेत एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय 43), आणि नागुबाई राम रेवगे या दोघांचा मृत्यू झाला.

5/10
पुण्यातल्या कुरकुंभहून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याला ही बस जातं होती, पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास बस सोलापूर एसटी स्टॅन्डवर पोहोचली.

6/10
सोलापुरातून उमरग्याच्या दिशेने बस निघालेली असताना सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेळगी जवळ हा भीषण अपघात झाला.

7/10
प्राथमिक माहितीनुसार पहाटेच्या सुमारास ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते,

8/10
तसेच ट्रकच्या मागे कोणतेही रिफ्लेकटर नसल्याने एसटी बस ट्रकला पाठीमागून धडकली.

9/10
हा अपघात इतका भीषण होता की एसटी बसचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

10/10
दरम्यान या अपघातनंतर ट्रक चालक जागेवरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतायत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा