पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अलीकडेच उमेदवारी जाहीर केली आह. विशेष म्हणजे या यादीत भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रीबाबा हिला भाजपने उमेदवारी घोषित केली आहे. मात्र आपल्या पत्नीच्या उमेदवारीने जडेजा अडचणीत आला आहे. कारण एकीकडे पत्नी भाजपची उमेदवार असून त्याची बहीण काँग्रेसची स्टार प्रचारक बनली आहे.
त्यामुळेच त्याच्या घरात सत्ता संघर्ष पहावयास मिळत आहे. त्याच्या घरी बहिण आणि नणंद यांच्यात सामना रंगला आहे. नैना जडेजा ही रविन्द्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या महामंत्री आणि जामनगरच्या प्रचारक आहेत.
गुजरातमधील जामनगरमध्ये धर्मेंद्रसिंह जडेजा यांचा प्रभाव आहे. 2012 मध्ये भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकली. 2017 मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली व ते पुन्हा निवडून आले. यंदा भाजपने त्यांचे तिकीट कापले आहे. सध्या गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जडेजा फोकसमध्ये आला आहे.