टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू

Follow Us:

राज्यातील रस्ते अपघाताच्या संख्येत गेल्या काही महिन्यांत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आता, पालघरमध्ये झालेल्या कार अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

1/7

2/7
आंतरराष्ट्रीय नेमबाज पटूचा पालघरमध्ये भीषण कार अपघातात जागीच मृत्यू झाल्याने जिल्ह्यावर आणि क्रीडा वर्तुळात शोककळा पसरली आहे.

3/7
संभाजी शिवाजी पाटील या 27 वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टूचा पालघरच्या मनोर येथे अपघाती मृत्यू झाला. सकाळी 10 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.

4/7
पुण्याहून गुजरातकडे जात असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ भरधाव फॉर्च्युनर कार अवजड वाहनाला पाठीमागून धडकली.

5/7
अपघातात नेमबाजपटूटा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सहकारी यश प्रशांत चौधरी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

6/7
दरम्यान, जोरदार झालेल्या अपघातात फॉर्च्यूनरचा चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे. अपघातातील जखमी प्रशांत चौधरी यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

7/7
संभाजी पाटील हे मूळ छत्रपती संभाजीनगरचे होते, त्यामुळे शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह संभाजीनगर येथील त्यांच्या मूळगावी नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now