पुत्र अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधींची भेट घेतली आहे.

पुत्र अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधींची भेट घेतली आहे.
1/6

या भेटीमध्ये सचिनने मान्यवरांना लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं.
2/6
प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोक ही एक उद्योजक आणि पात्र पशुवैद्यकीय तंत्रज्ञ आहे.
3/6
सचिनने कुटुंबीयांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचीही भेट घेतली आणि त्यांना लग्नाचे निमंत्रण दिलं.
4/6

लग्नाच्या विधी 3 मार्च रोजी सुरू होणार असल्याची माहिती आहे. हे जोडपे 5 मार्च रोजी मुंबईत लग्न करणार आहे. लग्नाला फक्त कुटुंब, मित्र आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील.
5/6

सचिनने राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना अर्जुनच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.
6/6

अर्जुन तेंडुलकरचा विवाह 5 मार्च रोजी सानिया चांडोकशी होणार आहे.