Ajit Pawar Baramati Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Baramati Plane Crash
1/7

Ajit Pawar Baramati Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
2/7

विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक होते, असंही सांगितलं जात आहे.
3/7

आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला.
4/7

विमानाचा बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अपघात झाला आहे.
5/7

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार दौऱ्यावर होते. यावेळी अपघात झाला.
6/7

विमानात एकूण सहा जण प्रवास करत होते. यामध्ये अजित पवार देखील होते.
7/7

विमानाच्या अपघातानंतर भयावह फोटो समोर आले आहे. काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.