दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दुसरी अटक: फरार PSI गोपाळ बदने पोलिसांना शरण
-
मुरलीधर मोहोळांची ‘बॉम्बे फ्लायिंग क्लब’वर मेहेरबानी: हवाई उड्डाण विभागाचे 197 कोटींचे नुकसान, रवींद्र धंगेकरांचा आणखी एक गंभीर आरोप
-
रवींद्र धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता: आपली भूमिका भाजपविरोधी नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले – एकनाथ शिंदे
-
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रणजितसिंह निंबाळकरांचा मित्र असा उल्लेख,’मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो’ फलटण तरुणी डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांना क्लीन चीट
-
मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? फलटण बाहेरच्या अधिकाऱ्याकडे तपास द्यावा,मग गुन्हेगारीच्या वृत्तीच्या लोकांवर क्लीन चीटची भूमिका घ्यावी- अंबादास दानवे
-
‘जोपर्यंत मन आणि आत्मा साफ आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही’, देवेंद्र फडणवीसांच्या समोर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विरोधकांना ठणकावलं
-
डॉक्टर तरुणीची आत्महत्या ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
-
महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात, त्यांनी राजीनामा द्यावा, खासदार प्रणिती शिंदे कडाडल्या
-
अमेरिका म्हणाला- भारताच्या किंमतीवर पाकिस्तानशी मैत्री नाही: भारतीय राजनयिकता शहाणपणाची आहे, त्यांना माहित आहे की अनेक देशांशी संबंध राखावे लागतात
-
धनंजय मुंडेंनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट: दोन दिवसांपूर्वीच भावाला कास्ट सर्टिफिकेट काढायला सांगितले, मग आत्महत्या कशी? मुंडेंचा सवाल
-
रवींद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता;एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली,महायुतीत दंगा करायचा नाही असं सांगितल्याची शिंदेंची माहिती
-

-
बिल्डर गोखलेंचा प्रायव्हेट जेटमधून उतरतानाचा व्हिडिओ पोस्ट,मुरलीधर मोहोळांकडून केंद्रीय राज्य मंत्रिपदाचा गैरवापर,रवींद्र धंगेकरांचा एक्स पोस्ट करत नवा आरोप
-
वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य
-
आम्ही मराठा समाजाचे दुश्मन नाही, त्यांना आरक्षण द्या पण आमच्या वाट्यातून नको, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य
-
जोपर्यंत देवाभाऊ आहे, शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं फलटणमध्ये वक्तव्य
-
जरांगे पाटलांच्याविरोधात बोलले नाही,लोकसभेवेळी माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला,आपल्या समाजामधील दरी मिटवूयात, पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात
-
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत, ही महाराष्ट्रातील लाजिरवाणी परिस्थिती; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल
-
“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदललं, “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक अशा नावाचे फलक लावले, स्थानकाचा नवा कोड जारी
-
महिला वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासमोर दिग्गज ऑस्ट्रेलियाचं आव्हान, नवी मुंबईत 30 ऑक्टोबरला दोन्ही संघ आमने सामने येणार











