दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
पुण्यातील स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे 48 तास उलटूनही सापडेना, नराधमाला पकडण्यात पोलिसांना सपशेल अपयश
नराधम दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं इनाम; पुणे पोलिसांची घोषणा
-
एकाच घरात तिघांचे मृतदेह, पत्नी-मुलीची हत्या करुन पतीने स्वत:ही आत्महत्या केली, 11 वर्षांचा वेदांत शाळेत गेल्यामुळे वाचला, विरारमधील धक्कादायक घटना
-
वाल्मिक कराडसह 8 आरोपींविरोधात CID कडून 1400 पानी चार्जशीट दाखल, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता
-
सुरेश धस यांना पुन्हा डावललं,विधिमंडळ रुग्णालय समितीच्या अध्यक्षपदी नमिता मुंदडा यांची वर्णी
-
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच नागपुरातून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार
-
नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम
-
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचा मुद्दा कसा वगळला?: संबंधित पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही? मुंबई हायकोर्टाचा ठाणे सत्र न्यायालय व राज्य सरकारला सवाल
-
आरोपींना सोडविण्यासाठीच 1500 पानांचे दोषारोपपत्र: मस्साजोग प्रकरणी VBA चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
-
बनावट मतदारांच्या मदतीने भाजपने दिल्ली, महाराष्ट्र जिंकले- ममता: बंगालमध्येही हेच करणार; अभिषेक म्हणाले- भाजप प्रवेशाच्या अफवाच
-
स्वारगेट प्रकरणातील आरोपीची खैर नाही: नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर पाकमध्ये गोंधळ: PM शाहबाज संसदेत हा मुद्दा उपस्थित करतील; 29 वर्षांनंतर मिळाले होते ICC स्पर्धेचे यजमानपद
-
शुभमन गिलची तब्येत बिघडली! कर्णधार रोहित शर्माला दुखापत, न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी भारताचं टेन्शन वाढलं
-
चॅम्पियन्स ट्रॉफीत पाक-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द: दोन्ही संघ स्पर्धेबाहेर, रावळपिंडीत सलग दुसरा सामना अनिर्णित
-
दिल्ली कॅपिटल्सने केविन पीटरसनला मेंटॉर बनवले: 2009 ते 2014 पर्यंत खेळाडू म्हणून IPL चा भाग होता; फ्रँचायझीचे नेतृत्वही केले आहे
इतर महत्त्वाच्या बातम्या
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार बदलणार ?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी दुबईच्या रस्त्यांवर तौबा गर्दी