दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

16 फेब्रुवारी 2025 | रविवार

  • धस-मुंडे भेटीने कुठलाही फरक पडत नाही: यावरून राजकारण होत असेल, तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही – मुख्यमंत्री फडणवीस
  • माझ्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा दिला होता: दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
  • IPLचा पहिला सामना 22 मार्च रोजी बंगळुरू vs कोलकाता: 65 दिवसांत 74 सामने, 12 डबल हेडर, ईडन गार्डन्सवर फायनल
  • पुण्यात युवक कॉंग्रेसचे हल्लाबोल आंदोलन: ‘नोकरी दो, नशा नाही’ची घोषणाबाजी, आंदोलकांना घेतले ताब्यात
  • ‘मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता, मी न बोललेलं माझ्या तोंडी घातलं जातंय, शिवसेनेत संधी दिली नाही असं मी म्हटलं नाही; ठाकरे गटातील नाराजीबाबत भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण!
  • नागपुरातील एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट; दोन कामगारांचा जागीच मृत्यू
  • मुंबईतील क्रॉफर्ट मार्केटमधील एका शोरुममध्ये मॅनेजरचा मराठी बोलण्यास नकार, ग्राहकांना हिंदी आणि गुजरातीचा बोलण्याचा आग्रह; ठाकरेंच्या शिवसेनेनं दाखवला इंगा, हात जोडून मागितली माफी
  • ‘छावा’ बघून थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर कपाळावर चंद्रकोर लावलेला तरुण ढसाढसा रडला, म्हणाला, संभाजी महाराज हे आपलं दैवत
  • संदीप क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची गुप्त भेट?: उपमुख्यमंत्री म्हणाले – पाणीप्रश्नासाठी तो मला भेटला, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही
  • खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ‘लव्ह जिहाद’ कायद्याचे समर्थन
  • शिवसेना फक्त शिंदेंचीच, ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही: रामदास कदमांचा घणाघात, म्हणाले – ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन पाप केले
  • जखमी गझनफरच्या जागी मुजीब मुंबई संघात सामील: आयपीएल संघाने ₹2 कोटींना करारबद्ध केले; मेगा लिलावात अनसोल्ड राहिला होता

 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

IPL 2025 Schedule : आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी फक्त याच महिला पात्र, अजितदादांकडून सर्वात मोठी अपडेट

सांगोला तालुक्यात जीबीएसचा पहिला रूग्ण आढळला; आरोग्य विभाग सतर्क

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon