दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
चूक नाहीच, तो गुन्हा होता; पाकिस्तानला पहिल्यांदा माहिती दिल्याने भारताने किती विमाने गमावली? सत्य देशाला कळलंच पाहिजे; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत पुन्हा घेरले
आपला विजय झालेला नाही, शस्त्रसंधी झालीय, भारतीय जवानांच्या प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा; मनसे नेते अमित ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे; अमित ठाकरेंच्या पत्रावरुन मंत्री उदय सामंतांचा टोला
खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर जाणार नाहीत, अन्यथा कारवाई, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा, अधिकाऱ्यांना फटकारले
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर रोहित पवारांना राज्यात मंत्री करायचे असल्याने याचा फटका छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना बसणार; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा
पाऊस उघडल्यावर तटकरेंचा कार्यक्रम लावू, भरत गोगावलेंचा हल्लाबोल, म्हणाले, आम्ही वेटरसारखा नॅपकिन खांद्यावर घेत नाही
खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावर अपघात, कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू
SC म्हणाले- भारत धर्मशाळा नाही: जो सर्वांना आश्रय देईल; श्रीलंकेतील तमिळ नागरिकाने जीवाला धोक्याचे कारण देत आश्रय मागितला होता
मंत्री विजय शाह केस- SCने SIT स्थापन केली: माफीनामा फेटाळला, पण अटक स्थगित; शाह यांनी कर्नल सोफियांवर टिप्पणी केली होती
BCCI सचिव म्हणाले- आशिया कपमधून बाहेर पडण्याचे वृत्त खरे नाही: बोर्डाने ACC च्या आयोजनावर काहीही चर्चा केलेली नाही, आमचा फोकस IPL वर आहे
महाराष्ट्रात सरन्यायाधीश गवईंचा अवमान: अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांची टीकेची झोड; महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाची केली आठवण
सैन्याने म्हटले- पाकिस्तानच्या निशाण्यावर गोल्डन टेंपल होते: ऑपरेशन सिंदूरसाठीच्या खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण सामील होणार नाहीत