टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pandharpur: गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, हजारो भाविक पंढरीत दाखल

Follow Us:

Pandharpur: गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे, मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो भाविक पंढरी दाखल झाले आहेत.

Pandharpur: गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे, मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो भाविक पंढरी दाखल झाले आहेत.

On the occasion of Gudhi Padwa Shree Vitthal Rukmini Temple is decorated with attractive flowers

1/4
चैत्र गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रांजणगाव महागणपती येथील विठ्ठल भक्त श्री नानासाहेब पाचुंदेकर यांनी ही फुलांची सेवा अर्पण केली आहे.

2/4
image 4
3/4
आजच्या सजावटीमध्ये देशी आणि विदेशी फुलांचा वापर करून आकर्षक असे सजावट करण्यात आली आहे.
आजच्या सजावटीमध्ये देशी आणि विदेशी फुलांचा वापर करून आकर्षक असे सजावट करण्यात आली आहे.
4/4
आज गुढीपाडव्या निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात साखरेच्या पदकांचे हार देखील घालण्यात आले आहेत.
आज गुढीपाडव्या निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात साखरेच्या पदकांचे हार देखील घालण्यात आले आहेत.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष

Job Vacancy : रेल्वेत नोकरी हवी? ही सुवर्णसंधी सोडू नका ! 6 हजारांहून अधिक पदं भरणार, महाराष्ट्रात किती संधी? जाणून घ्या A to Z माहिती

मोठा हाहाकार! रशियाकडून थेट चीनच्या जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, भारताने..