टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

धक्कादायक! 10 वी बोर्डाचा उद्याचा पेपर आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद

राज्यात 10 वीच्या बोर्ड परीक्षा सुरू असून सध्या सर्वत्र पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार सर्रास समोर येत आहेत. विशेष म्हणजे 12 वीच्या पेपरला चक्क सामूहिक कॉपी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं दिसून आलं.

1/9

2/9

आता, 10 वीच्या परीक्षा सुरू असताना सांगोल्यात थेट स्ट्राँग रूम तोडून उद्या होणाऱ्या भूगोलाचे 50 पेपर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

3/9
शिक्षण विभाग आणि कस्टडियन हे कालचे उरलेले पेपर बोर्डाकडे पोस्टात टाकण्यासाठी आज सकाळी आले असता स्ट्राँग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसून आले.

4/9
सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथे बोर्ड परीक्षेचे सर्व पेपर ठेवण्याचे स्ट्राँग रूम असून या स्ट्राँग रूममधून ही चोरी झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता या स्ट्राँग रुमजवळ अधिकारी पोहोचल्यावर कुलूप कापल्याचे दिसून आले.

5/9
आता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता यापुढची समजलेली धक्कादायक आहे. त्यानुसार, या स्ट्राँग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद असल्याने चोरट्यांचे कोणतेही फुटेज मिळू शकले नाही.

6/9
याठिकाणी बंदोबस्ताला असलेला पोलीस कर्मचारी देखील घटना होताना कुठे होता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झालंय

7/9
थेट बोर्डाच्या परीक्षेचे ठेवलेले पेपर स्ट्राँग रुम फोडून प्रश्नपत्रिकाची चोरी होणे हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे, राज्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

8/9
या घटनेनंतर सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डी वाय एस पी बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र, उद्याचा दहावीचा भूगोलाचा पेपर चोरीला गेल्याने उद्याच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

9/9
स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद होते, बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करणार, याबाबत कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी म्हटलंय.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 27th July 2026 : आजचा दिवस खास, या दोन राशींसाठी उघडणार प्रगतीचे दरवाजे, वाचा तुमचं भविष्य !

Gold Price Today : उच्चांकापेक्षा सोनं हजारोंनी स्वस्त, आठवड्याच्या नव्या दिवशी 1 तोळा सोन्याचे भाव काय ?

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची तडकाफडकी मोठी घोषणा, संपूर्ण जगाला आता…भारतासाठीही खुशखबर!

अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले, झुरळाने हुकमूशहाला नमवलं, उद्धव ठाकरे

धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं; विद्यार्थ्यांचा प्रचंड विजय!

Todays Horoscope : आजचे राशिभविष्य 24 जुलै 2026 : शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला,इच्छापूर्ती होणार ! पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते ?