टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली

Kolhapur Accident News: कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू हायवेवर एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. पुणे बेंगलोर हायवेवर असलेल्या तांदूळवाडी गावाजवळ एसटी महामंडळाच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे.

Kolhapur Accident News: कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू हायवेवर एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे.पुणे बेंगलोर हायवेवर असलेल्या तांदूळवाडी गावाजवळ एसटी महामंडळाच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे.

Kolhapur Accident News:

1/6
Kolhapur Accident News: कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बेंगलोर हायवेवर एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे.

2/6
पुणे-बंगळुरू हायवेवर असलेल्या तांदूळवाडी गावाजवळ एसटी महामंडळाच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे.

3/6
यात बसचा टायर फुटल्याने बस थेट हायवेवरील डिव्हायडरवर जाऊन आदळलीय. यावेळी बसमध्ये 21 प्रवासी प्रवास करत होते.

4/6
दरम्यान, यातील एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत, झाली असून इतर सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

5/6
आजराहून सकाळी 8 वाजता हिरकणी बस स्वारगेटला निघाली होती.

6/6
या प्रवासादरम्यान हि घटना घटना घडलीय. सुदैवानं यात कठलीही अनर्थ घटना घटना घडली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now