टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Alcohol Effects: आठवड्यात एकदा दारू पिणे किती सुरक्षित? तो दावा काय?

Follow Us:

Alcohol Effects: काही लोक रोज दारू पितात. तर काही जणांनी हा दिवस आठवड्याच्या अखेरीस राखून ठेवलेला असतो. पार्टी आणि मौजमजेसाठी शनिवार, रविवार राखून ठेवलेला असतो. त्याच दिवशी काही मंडळी दारू पितात. पण आठवड्यातून एकदा दारू पिणे शरीराला योग्य आहे की अयोग्य?

Alcohol Effects: अनेकदा लोकांना वाटते की आठवड्यातून एकदा दारू पिणे काही वाईट नाही. पण डॉक्टरांच्या मते एकदा दारू पिणे सुद्धा शरीरावर परिणाम करते. अर्थात तुम्ही किती पॅक रिचवतात, किती ग्लास दारु रिचवतात यावर ते अवलंबून असते.

1 / 6
काही तज्ज्ञांच्या मते जर एखादी व्यक्ती आठवड्यातून 60 एमएलपर्यंत दारू पित असेल तर अनेक लोकांसाठी ते सुरक्षित मानले जाते. पण जर अधुनमधून सुद्धा जर अति मद्यपान करत असाल तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. पण जर कमी प्रमाणात दारू तीही कधी कधी पित असाल तर शरीरावर त्याचे लागलीच परिणाम होणार नाही.

2 / 6
जर एखादी व्यक्ती जास्त दारू पित असेल तर त्याला बिंज ड्रिंकिंग म्हटले जाते. ही सर्वात घातक सवय मानली जाते. त्याचा हृदय, यकृतावर थेट परिणाम होतो आणि अनेक रोगांना हे आमंत्रण मानल्या जाते. त्यामुळे शरीरावर घातक परिणाम होतात. अनेक व्याधी बळवतात. तर दारुची सवय जडते.

3 / 6
जास्त प्रमाणात दारु पिल्यास शरीरात चरबी साठते. फॅटी लिव्हरमुळे इतर अनेक व्याधी बळवतात. शरीरात पाण्याची कमतरता होते. किडनीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. रक्तातही दारू शोषली गेल्याने मेंदूपर्यंत त्याचे परिणाम जाणवतात.

4 / 6
दारू पिल्याने रक्तदाब वाढतो. हृदयाचे ठोके अनियमित होतात. जर दारुसोबत धुम्रपानाची सवय असेल तर मग हृदयावर त्याचा मोठा परिणाम होतो. अनेक रोग आणि व्याधी शरीरात बळावतात. विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. पचनाची समस्या जाणवू शकते.

5 / 6
दारूत अधिक कॅलरीज असतात. जर दारु पिताना अधिक चकणा खाण्याची सवय असेल आणि जेवणाची सवय असेल तर वजन वाढण्याचा धोका असतो. चरबी ही पोट, मांड्यांमध्ये अधिक प्रमाणात साचते. मेटाबॉलिजम संथ होते. पुढे वजन नियंत्रित ठेवणे जड जाते.

6 / 6

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now