टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला- जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील उमेदवारांना मिळालेली गावनिहाय मतदान

Follow Us:

महुद जिल्हा परिषद गट शिवेसेनेचे दादासाहेब भगवान लवटे यांनी विजय मिळवला.पंचायत समिती गण महुद (बु.) मधून शिवसेनेच्या सोनाली उमेश पाटील यांनी तर पंचायत समिती गण चिकमहुदमधून शिवेसेनेचेच बाळासाहेब मच्छिंद्र बंडगर हे विजयी झाले.

एखतपूर जिल्हा परिषद गटामधून शेकापच्या सिंधुताई मोहन आलदर यांनी विजय मिळविला. वाकी शिवणे पंचायत समिती गणामधून शेकापच्या स्मिता दीपक गोडसे यांनी तर एखतपूर पंचायत समिती गणातून सौ. सुवर्णा संजय नवले यांनी विजय संपादन केला.

जवळा जिल्हा परिषद गटामधून महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल प्रभाकर पवार यांनी विजय मिळविला. वाढेगाव पंचायत समिती गणामधून सौ.वंदना भरत शेळके यांनी तर जवळा पंचायत समिती गणामधून पुनम सुदर्शन इंगवले यांनी विजय मिळवला.

कडलास जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या सौ.शोभा बाबासाहेब खटकाळे यांनी विजय मिळविला.तर कडलास पंचायत समिती गणामधून शिवसेनेच्या सौ.राणी सुरज पाटील तर अजनाळे पंचायत समिती गणामधून सांगोला तालुका विकास आघाडीच्या अशोक बापू जावीर यांनी विजय मिळवला.

चोपडी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री.चेतनसिंह केदार-सावंत यांनी विजयी मिळविला. तर चोपडी पंचायत समिती गणातून शिवसेनेचे अजय उत्तम सरगर यांनी तर राजुरी पंचायत समिती गणामधून भाजपाचे सदाशिव मारुती दबडे यांनी विजय मिळवला.

घेरडी जिल्हा परिषद गटामधून सांगोला तालुका विकास आघाडीच्या संगिता सोमा मोटे यांनी विजय मिळविला.तर सोनंद पंचायत समिती गणामधून सांगोला तालुका विकास आघाडीच्या काजल मुकेश काशीद, तर घेरडी पंचायत समिती गणामधून अशोक नामदेव चोरमुले यांनी विजय संपादन केला.

कोळा जिल्हा परिषद गटामधून सांगोला तालुका विकास आघाडीचे शेकापचे किरण पांढरे यांनी विजयी मिळविला तर कोळा पंचायत समिती गणामधून सांगोला तालुका विकास आघाडीच्या सौ.छाया सोपान कोळेकर यांनी तर हातीद पंचायत समिती गणामधून सांगोला तालुका विकास आघाडीचेच अमृत नारायण पाटील यांनी विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य