टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

डॉ.परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

On: July 3, 2025 11:34 AM
Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील नामवंत खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड, सांगोला येथे डॉ परेश खंडागळे मित्रपरिवार सांगोला तालुका व शहर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

तरी या रक्तदान शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now