पवारसाहेब नेता बनवणारी फॅक्टरी, त्यांनी सांगितलं तर हिमालयावरुनही उडी मारेल, नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

शरद पवार हे गळतीला घाबरतात असे मला वाटत नाही. 1980 साली 60 आमदार निवडून आणले होते, त्यातले 58 गेले होते. साहेब हे नेता बनविणारी फॅक्ट्री असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon