टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

विठुरायाच्या पंढरीतून 35 टक्क्यावाला ‘विशाल’; सर्वच विषयात काठावर पास, गावकऱ्यांकडून सत्कार खास

आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सगळ्या विषयांत काठावर पास होत उत्तीर्ण झाल्यानं गावकऱ्यांनी विशालचा जंगी सत्कार केलाय.

विठूरायाच्या पंढरीत शेतातली कामं करून आणि गुरांच्या धारा काढून शिक्षण घेणाऱ्या विशाल सलगरची सध्या गावात एकच चर्चाय.
विठूरायाच्या पंढरीत शेतातली कामं करून आणि गुरांच्या धारा काढून शिक्षण घेणाऱ्या विशाल सलगरची सध्या गावात एकच चर्चाय.
2/7
या पठ्ठ्यानं आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सगळ्या विषयांत काठावर पास होत दहावीचा टप्पा पार केला.
या पठ्ठ्यानं आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सगळ्या विषयांत काठावर पास होत दहावीचा टप्पा पार केला.
3/7
सगळ्या विषयात   35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने  गावकऱ्यांनी त्याचा जंगी सत्कार केला.
सगळ्या विषयात 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने गावकऱ्यांनी त्याचा जंगी सत्कार केला.
4/7
आज विशाल पास झाल्याने त्याच्या गोठ्यातल्या कपिला गायीने देखील बादली भरून दूध दिल्याचे शेजारी सांगत होते.
आज विशाल पास झाल्याने त्याच्या गोठ्यातल्या कपिला गायीने देखील बादली भरून दूध दिल्याचे शेजारी सांगत होते.
5/7
पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे राहणारा विशाल सलगर हा शेतीतील सर्व कामे करून शिक्षण घेत होता.
पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे राहणारा विशाल सलगर हा शेतीतील सर्व कामे करून शिक्षण घेत होता.
6/7
विशाल सलगर याला सर्व विषयांमध्ये 35 गुण मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि मित्रमंडळींनी त्याला हार घालून आणि पेढे देत त्याचा सत्कार केला.
विशाल सलगर याला सर्व विषयांमध्ये 35 गुण मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि मित्रमंडळींनी त्याला हार घालून आणि पेढे देत त्याचा सत्कार केला.
7/7
पस्तीस टक्के गुण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढणाऱ्या विशालने आता पुढे चांगले मार्क मिळवणार असल्याचे सांगितले आहे.
पस्तीस टक्के गुण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढणाऱ्या विशालने आता पुढे चांगले मार्क मिळवणार असल्याचे सांगितले आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना: हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी; VIDEO

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !