पुण्यात प्रशासन अलर्टमोडवर असतांना आज सिंगापूर येथून आलेला एक प्रवाशी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी केले आहे.
पुणे विमानतळावर सिंगापूरहून येथून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या प्रवाशाचे विमानतळावरच थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले आहे. तसेच त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा तपासणी अहवाल हा प्रवासी पॉझिटिव्ह आला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाचे ५४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
या घटनेमुळे प्रशासन अलर्ट झाले असून विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग होणार आहे. प्रवास करतांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार
आता महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतही ‘एनसीसी’ प्रशिक्षण; क्रीडामंत्री कोकाटे यांची घोषणा
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर




