टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

वनप्लसचा धमाकेदार स्मार्टफोन होणार लाँच

Follow Us:

वनप्लस पुढच्या वर्षी आपले OnePlus 11 हे मॉडेल लाँच करू शकते. या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी त्याच्या फीचर्स, कॅमेरा आणि इत्यादी गोष्टीबद्दल चर्चा सुरू आहे. हा मोबाईल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन  8 Gen 2 चिपसेट सपोर्टसह येऊ शकतो. 

वनप्लसने आपला वनप्लस 10 Pro हा स्मार्टफोन एमराल्ड फॉरेस्ट आणि व्होल्कॅनिक ब्लॅक या दोन नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. तर कंपनी नवीन स्मार्टफोन दोन नवीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करू शकतो. हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि ग्लोसी ग्रीन या कलरमध्ये बाजारात लाँच करू शकते. वनप्लस11 मध्ये देखील Oppo Find N2 सारखेच कॅमेरा स्पेसिफिकेशन देण्यात येणार आहे. वनप्लस 11 आणि Oppo Find N2 कॅमेरा सोडल्यास यांच्या इतर हार्डवेअर स्पेसिफिकेशन वेगळी असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारामध्ये या मोबाईलची किंमत 43,490 रुपये असू शकते.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..