टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पवारसाहेबांनी काकूंना पाठवून शिल्लक सेनेचा गेम केला

Follow Us:
ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना अंधारे यांनी धारेवर धरले आहे. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पोलिसांवर टीका करताना अंधारे यांनी राज यांचा देखील उल्लेख केला. त्यामुळे मनसे नेते गजानन काळे यांनी पलटवार केला आहे. अंधारे काकू व शिल्लक सेनेत बरेच बेअक्कल भरलेत.
राजसाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जेवण जात नाही आहे. तो पक्ष संजय राऊतांनी संपवला, उरलेला तुम्ही वायफळ बोलून संपवणार. पवारसाहेबांनी काकूंना पाठवून शिल्लक सेनेचा गेम केला असं दिसतय, अशा शब्दात काळे यांनी अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now