टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची बदली

On: November 17, 2022 1:07 PM
Follow Us:
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांची गुरुवारी बदली झाली. त्यांची वस्त्रोद्योग नागपूर येथे बदली झाली आहे. सोलापूर आयुक्तपदी शितल तेली-उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उगले यांना पदस्थपना देण्यात आली नाही. शिवशंकर यांना तातडीने पदभार सोडून वस्त्रोद्योग उपसंचालक नागपूर इथला पदभार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी आज हे आदेश काढले.
शिवशंकर हे 30 एप्रिल 2020 रोजी महापालिका आयुक्त म्हणून सोलापुरात आले कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आयुक्त शिवशंकर यांनी काम केले आहे.  प्रशासक म्हणून ही मागील सहा महिन्यांपासून त्यांनी अनेक सुविधा महापालिकेत केल्या, कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांनी जबर बसवला होता. तसेच त्यांची कारकीर्द वादग्रस्तही ठरली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पंढरपूर तालुक्यात मोठी दुर्घटना; कठडा कोसळून ४ मजुरांचा मृ्त्यू

मोठी बातमी! दुष्काळात शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय

Supriya Sule : दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं हे..भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी खास अजितदादांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट

Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?

NSUI सोलापूरच्या प्रयत्नाला यश | सोलापूर विद्यापीठाने केली परीक्षा फी माफ.