टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे.

1/9

2/9

वैद्यकीय तपासणीनंतर आज आमदार रोहित पवारांना सलाईन लावायच्या हालचाली डॉक्टरांकडून सुरू होत्या. ऑक्सिजन, पल्स रेट, मीटर आणि मॉनिटरही लावले जाणार होते.

3/9

रोहित पवार यांच्यासाठी सर्व वैद्यकीय सुविधेसह डॉक्टरांची टीम सज्ज होती. मात्र, रोहित पवार यांनी सलाईन लावण्यास नकार दिला. ब्लड प्रेशर आणि राज्यातील साखर ड्रॉप होत असल्याने डॉक्टरांचा सलाईन घेण्याचा रोहित पवाराना देण्यात आला होता सल्ला.

4/9

रोहित पवार यांच्या आंदोलनास नेतेमंडळी, कार्यकर्ते, आमदार,खासदार भेट देत आहेत. तर, विरोधकांकडून आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे.

5/9

रोहित पवारांचे संपूर्ण कुटुंबीय आज आंदोलनस्थळी दिसून आले, लेकरा-बाळांसह आई-वडिलही आंदोलनस्थळी भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

6/9

गेले तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या आपल्या मुलाच्या भेटीला आई सुनंदा पवार आज पोहोचल्या, त्यावेळी मुलाकडे पाहून अतिशय भावुक झाल्या

7/9

मला रोहितचा खूप अभिमान आहे, घरात काहीच कमी नसताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्याच्या तळमळीतून मोठं आंदोलने होत आहे, गेले तीन दिवसांपासून त्याच्या पोटात अन्नाचा कण न घेता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तो शासनाशी लढत आहे, असेही सुनंदा पवार यांनी म्हटलं.

8/9

आमदार रोहित पवार यांच्या पत्नी, मुलगी-मुलगी आणि आई-वडिल देखील आंदोलनस्थळी लोकांमध्ये बसून होते.

9/9

आमदार रोहित पवारांची प्रकृती खालावल्याचे सागण्यात आल्यानंतर पत्नी कुंती पवार आणि त्यांची दोन्ही मुले त्यांच्याजवळ पोहोचले. यावेळी, वडिलांची अवस्था पाहून मुलांचे डोळे पाणावले होते.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now