टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, मॉन्सून धोक्यात, समुद्रमार्गे भारतावर धडकले संकट, लाखो लोक..

El Nino Active In India : भारताला ज्या गोष्टीची चिंता होती, तीच गोष्ट घडली आहे. जगभरातून हवामान तज्ज्ञांनी भारताला एल निनोचा मोठा इशारा दिला. त्यामध्येच आता धडस्का घेणारी घटना प्रशांत महासागरात घडली आहे. ज्याने एकच खळबळ उडाली.

ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, मॉन्सून धोक्यात, समुद्रमार्गे भारतावर धडकले संकट, लाखो लोक..

भारतावर मोठ संकट आहे. एल निनोबद्दल मोठा इशारा दिला. प्रशांत महासागरात थैमान एल निनोचे बघायला मिळतंय. भारतावरील मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव आहे. ज्यामुळे अनेक भागात दुष्काळ पडू शकतो. कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारी एल निनो ही प्रणाली देशात सक्रिय झाली आहे. येत्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव अधिक होताना दिसेल. ज्यानंतर परिस्थिती अधिक भयंकर निर्माण होऊ शकते. देशभरात हवामान तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन (ESSO) च्या हवामान तज्ज्ञांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भारतातील अनेक राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकतो. भारताकडूनही एल निनोबद्दल उपायोजना केल्या जात आहेत. एक मोठे संकट उभे आहे.

एल निनोचे दोन अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामध्येच पहिला म्हणजे तापमानातील वाढ आणि दुसरा म्हणजे पाऊस तीव्र. भारतीय शेती मोठ्या प्रमाणात मॉन्सूनवर आधारित आहे. पावसाच्या कमतरतेचा परिणाम थेट देशभरातील लोकांवर होतो. अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी भारतासाठी धोकादायक आहेत. भारतीय हवामान विभागाचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे.

प्रशांत महासागरात एल निनो असल्याने मॉन्सून भारतात पूर्णपणे आला नाही. मॉन्सून दाखल होण्यास उशिर होत असल्याने पेरण्या रखडल्या आहेत. थेट एल निनोचा परिणाम दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा हंगाम सुरू असतानाच या घडामोडी घडत आहेत. भारतीय हवामान विभाग आणि अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन यांनी आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये प्रशांत महासागरात एल निनो स्थिती सक्रिय झाल्याची माहिती दिली.

ज्यामुळे भारताचे टेन्शन अधिकच वाढले आहे. भारताला ज्याची भीती होती तेच घडले. एल निनो सक्रिय झाल्याने याचा परिणाम भारतातील मॉन्सूनवर होईल. जगभरातून याबाबत इशाराही दिला जात आहे. 15 जूनपर्यंत अनेक राज्यात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामध्येच हा झोप उडवणारा इशारा देण्यात आला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं

खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार