टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

Maharashtra Rain Konkan: सावंतवाडी तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या चौकुळ गावात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे घटप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

Maharashtra Rain Konkan

1/7
Maharashtra Rain: सिंधुदुर्ग: सावंतवाडी तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या चौकुळ गावात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे घटप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

Maharashtra Rain: सिंधुदुर्ग: सावंतवाडी तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या चौकुळ गावात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे घटप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.
2/7
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने घटप्रभा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे.

मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने घटप्रभा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे.
3/7
पहिल्याच पावसांत घटप्रभा नदीचं रौद्ररुप पाहायला मिळालं.

पहिल्याच पावसांत घटप्रभा नदीचं रौद्ररुप पाहायला मिळालं.
4/7
आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानूसार चौकुळ गावात पाऊस कोसळला. तर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

5/7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
6/7
आता 25 जिल्ह्यांना वेधशाळेने पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अकोलासह अन्य 25 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

आता 25 जिल्ह्यांना वेधशाळेने पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अकोलासह अन्य 25 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
7/7
6 जून ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्यात काही जागी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूननं संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी 15 जून उजाडणार आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती

Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..

Sharad Pawar:… तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल…गॅस दरवाढीचा भडका… शरद पवारांचा थेट इशारा

PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण