टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

राष्ट्रवादी सत्ता पिपासू ; सत्तेशिवाय राहू शकत नाही

Follow Us:

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या एका विधानावर बोलत असतांना राष्ट्रवादी अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही, असा दावा देसाई यांनी केला.

नुकतेच निंबाळकर यांनी, राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादीने पुढे आले पाहिजे, असे म्हंटले होते. त्यावर देसाई यांनी त्यांच्यावर घणाघात केला. आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे, असे प्रत्युत्तर देसाई यांनी दिले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

बारावीचा निकाल जाहीर, कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के

बच्चू कडूंना आधी प्रवेश, मग शिवसेनेकडून विधान परिषदेची संधी, दुसरं नावही उघड; कुणाचा झाला पत्ताकट?

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी अखेर जाहीर, थेट सर्वांना धक्का देत..

Bacchu Kadu Join Shivsena: गेल्या 24 तासात काय खलबतं झाली? काय मागण्या केल्या, कशावर झाली चर्चा? बच्चू कडूंनी सगळंच सागितलं

Bacchu Kadu Join Shivsena: मी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय…; बच्चू कडूंचं ठरलं, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश

Accident News: ब्रेक फेल झाले; नियंत्रण सुटलं अन् एसटी बस सुरक्षा कठड्याला धडकली; थरारक अपघात नेमकं काय घडलं?