टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sangli News : तुफान वारा सुटला अन् देवीचं दर्शन ठरलं अखेरचं, 6 भाविकांचा भिंतीखाली दबून मृत्यू; महाराष्ट्र हळहळला!

Sangli News : सांगलीच्या जत तालुक्यात अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तसेच 10 भाविक जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सांगली जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे भिंत अंगावर कोसळून सहा भाविक ठार झाले आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे भिंत अंगावर कोसळून सहा भाविक ठार झाले आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

1 / 5
मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने भाविक जमले होते, वादळी वारा सुटल्याने भाविकांनी बांधकाम सुरू असलेल्या भिंतीशेजारी आसरा घेतला होता.

मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने भाविक जमले होते, वादळी वारा सुटल्याने भाविकांनी बांधकाम सुरू असलेल्या भिंतीशेजारी आसरा घेतला होता.

2 / 5
काही वेळाने वाऱ्याचा वेग आणखी वाढला, त्यामुळे शेजारील पत्र्याचं शेड उडून या भिंतीवर आदळले, कच्चा अवस्थेतील भिंत कोसळली आणि भिंतीखाली अनेकजण दबले गेले.

काही वेळाने वाऱ्याचा वेग आणखी वाढला, त्यामुळे शेजारील पत्र्याचं शेड उडून या भिंतीवर आदळले, कच्चा अवस्थेतील भिंत कोसळली आणि भिंतीखाली अनेकजण दबले गेले.

3 / 5
या घटनेत 6 भाविक ठार झाले आहेत, तसेच या घटनेत 10 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आले आहे. या सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेत 6 भाविक ठार झाले आहेत, तसेच या घटनेत 10 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आले आहे. या सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

4 / 5
या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा केला, सगळेजण भिंतीकडे धावले व त्यांनी मृतांना व जखमींना बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा केला, सगळेजण भिंतीकडे धावले व त्यांनी मृतांना व जखमींना बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

5 / 5

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सर्वात मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर चर्चा; भेटीचे कारण काय?

Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु

देशभर ताफा घेऊन मिरवणुका काढता, स्वत:वर फुलं उधळून घेता, त्याचं काय करणार आहात?; राज ठाकरेंचा पंतप्रधानांना पत्रातून सवाल

Sunetra Pawar On NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेत आणखी 17 आमदार वाढणार; ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरसाठी निवडणुका, पाहा A टू Z माहिती

Ladki Bahin : या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का!