टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Accident News: ब्रेक फेल झाले; नियंत्रण सुटलं अन् एसटी बस सुरक्षा कठड्याला धडकली; थरारक अपघात नेमकं काय घडलं?

Accident News: या अपघातात १० ते १५ जखमी झाले आहेत. जळगाव शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल जखमी प्रवाशांना दाखल करण्यात आले आहे.

1/13
धुळे, भुसावळ एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अनियंत्रित बस थांबविण्यासाठी साधारण तीन किलोमीटरपर्यंत प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता.

2/13
थरारक अपघातातून 50 ते 60 प्रवासी थोडक्यात बचावले असल्याची माहिती आहे.

3/13
१० ते १५ जखमी झाले आहेत. जळगाव शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल जखमी प्रवाशांना दाखल करण्यात आले आहे.

4/13
जळगाव शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल जखमींवर उपचार सुरू असून बहुतांश प्रवाशांना मुका मार लागलेला आहे.

5/13
धुळ्याहून भुसावळ जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला, अनियंत्रित बस रस्त्यालगत सुरक्षा कठड्याला धडकल्याने हा अपघात झाला आहे.

6/13
अनियंत्रित झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि आरडाओरडा सुरू झाला होता, साधारण तीन किलोमीटरपर्यंत जीव वाचविण्यासाठी प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता.

7/13
बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे बस अनियंत्रित झाल्याची प्रवाशांनी माहिती दिली आहे. या अपघातात चालक व कंडक्टर गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारांसाठी धुळ्याला हलवण्यात आला आहे.

8/13
धुळे येथून भुसावळकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. बस अचानक अनियंत्रित झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि आरडाओरडा सुरू झाला.

9/13
सुमारे तीन किलोमीटरपर्यंत बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. प्रवाशांच्या माहितीनुसार, पारोळा येथून बस निघाल्यानंतर एरंडोलजवळील धारागीर गाव येण्याच्या आधीपासून मागील बाजूस खळखळ आवाज येत होता.

10/13
काही वेळातच बसचे ब्रेक फेल झाल्याने ती अनियंत्रित झाली. बस कधी रस्त्यावर तर कधी खाली जात होती.

11/13
या अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

12/13
दरम्यान, चालक आणि वाहक गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ धुळे येथे हलविण्यात आले. अपघातादरम्यान बसची काही चाके निखळल्याचीही माहिती समोर आली आहे.

13/13
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून अपघाताबाबत एसटी महामंडळाकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now