टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Todays Gold Rate: एकाच दिवसात सोन धाडकन आपटलं, काही तासात मोठा चमत्कर; 10 ग्रॅमचा भाव फक्त…

On: April 23, 2026 6:11 PM
Follow Us:

Todays Gold Rate: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात सिझ फायर कालावधी संपताच सोन्या चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. आज थेट सोन्याचे भाव घसरले आहेत. 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या…

मिडल इस्टमध्ये निर्माण झालेल्या युद्धाजन्य परिस्थितीमुळे जगातील अनेक गोष्टींचे भाव वाढले आहेत. विशेष करुन सोने आणि चांदीचे भाव सराफ बाजारात अस्थिर असल्याचे पाहायला मिळाले. सतत या भावांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, आज सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोने आणि चांदीचे भाव चांगलेच घसरले आहेत.

1 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजचा सोन्याचा भाव पाहून अनेकांना आनंद झाला आहे.

2 / 5

आज सोन्याच्या दरात 1200 (बाराशे) रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण पाहून अनेकांना आनंद झाला आहे.

3 / 5

आज, 23 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर आला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 55 हजार 440 रुपयांवर आले आहे.

4 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now