टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बेहिशेबी मालमत्ता ; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या

Follow Us:

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी  वाढल्या आहेत. उद्धव आणि त्यांच्या कुटुंबियांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून  चौकशी सुरु आहे. पोलिसांनी मुंबई हायकोर्टात सांगितले की, उद्धव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारीवरून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

गौरी भिडे यांनी उद्धव कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर राज्य सरकारने स्वत:च कोर्टापुढे स्पष्टीकरण दिले आहे. राज्य सरकारच्या भूमिकेची हायकोर्टाकडून नोंद घेण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार

महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीतील मंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ, संजय शिरसाट यांचा दावा तरी काय?

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा राडा, सत्काराच्या कार्यक्रमात दोन गट भिडले

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली

Loksabha : लोकसभेतील खासदार 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर