टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

धर्मराज काडादी यांना वाढता पाठिंबा; विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

Follow Us:
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, बोरामणी विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे, या मागणीला आता आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.पाठींब्याचे पत्र आंदोलकांना देण्यात आले.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी प्रयत्न केले होते. परंतु सरकार बदल्यानंतर काम पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर सुरू व्हावे अशी युवक काँग्रेसची देखील मागणी असल्याने पाठींब्याचे पत्र दिल्याचे काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले.  दरम्यान कालच बाळासाहेब शिवसेनेने याबाबत इशारा दिला होता. उद्योगपतींच्या हट्टापायी सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडुन कारखाना बंद पाडण्याचा कोणी विचार केला असेल तर विमानतळावर एकही विमान उतरु देणार  नाही, असा इशारा अक्कलकोट बाळासाहेब शिवसेना विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगावकर यांनी दिला होता.
दरम्यान याबाबत या कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांना वाढता पाठींबा मिळत आहे. यामुळे सिद्धेश्वर कारखान्याच्या विरोधकांना धक्का बसत आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरीही मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..