महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघात झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. उष्माघातामुळे आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आखडा १२ वर पोहचला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या श्री सदस्याचा मृत्यू झाला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या विनायक हळदणकर (५५ वर्षे) या श्री सदस्याने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. भर उन्हात बसल्यामुळे त्यांना उष्माघात झाला. त्यांना नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या
MSBSHSE HSC Exam 2026: बारावीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ, दहावीच्या तारखाही वाढण्याची शक्यता
इंद्रधनुष्य युवा महोत्सवासाठी सांगोला महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची निवड
Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे
Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा अन्…रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब,
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुन्हा वनडे सामने कोणाविरुद्ध होणार, रोहित-विराट पुन्हा एकत्र मैदानात केव्हा दिसणार?




