टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

…तर शिंदे सरकार पायउतार व्हायला तयार

Follow Us:

महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे आणि आमच्या सरकारचे ९० दिवस याची विरोधकांनी तुलना करावी. तुमच्यापेक्षा पाचपट अधिक कामं जर या सरकारने केली नसतील, तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असं आव्हान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी जाहीर कार्यक्रमात विरोधकांना दिलं आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यांच्या काळात जर ठाकरे सरकारच्या तुलनेत पाचपट अधिक कामं केली नसतील, तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असं विधान पाटलांनी केलं आहे. शिंदे गटातील आमदार नाराज असून यातील २२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही पाटलांनी निशाणा साधला.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now