Sunday, October 6, 2024
Homeentertainmentसलमान खानला दीपिका पदुकोण नेहमीच नडली

सलमान खानला दीपिका पदुकोण नेहमीच नडली

बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा आपला आज वाढदिवस साजरा करत आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री शाहरुख खान आला होता. दरम्यान सोशल मीडियावर देखील सलमान खानला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक किस्से सध्या व्हायरल होत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनने कधीच सलमान खानला किंमत दिली नाही.
इतकेच नव्हे तर या दोघांनी कधीच कुठल्याही चित्रपटात काम केले नाही. सलमान खान हा बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता आहे.
त्याच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री आतुर असतात. मात्र दीपिकाने सलमान खान बरोबर काम करण्यास चक्क नकार दिला. सलमानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरले आहेत. तरीदेखील दीपिकाने सलमान बरोबर काम करण्यास दिलेला नकार हा एक कोडाचा आहे. याचे कारण अद्याप कोणालाच कळले नाही.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments