भारताचा फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विराट टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक दावा करणारा फलंदाज बनला आहे. विराटने आतापर्यंत सर्वाधिक 220 धावा केल्या आहेत. विराटने या वर्ल्ड कपमध्ये तीन अर्धशतके ठोकली आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध सामन्यात विजयानंतर विराटचे शत्रू आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले. रोहित म्हणाला, विराट कधीच आऊट ऑफ फॉर्म नव्हता. विराटला फॉर्म परत मिळवण्यासाठी अशाच काही खेळींची गरज होती. विराटने आशिया कप 2022 मध्ये बऱ्याच जबरदस्त खेळी केल्या. याशिवाय यो यावेळेस वर्ल्डकपमध्ये ज्या फॉर्मात आहे तो शानदार आहे. आम्हाला कधीच विराटच्या प्रतिभेवर शंका नव्हती.