टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

देशात पुन्हा नोटाबंदी?; केंद्र सरकारने संसदेत दिली मोठी अपडेट

Follow Us:
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून या सरकारने अनेक बेधडक निर्णय घेतले आहेत. नोटाबंदी हा त्यातील मोठा निर्णय होता. अशातच संसदेत दुसऱ्या नोटाबंदीचा मुद्दा उपस्थित झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. मोदी सरकारने यावर एक खुलासा केला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत रोखीचे व्यवहार पुन्हा वाढले आहेत व बाजारात रोकडही वाढली आहे. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनी उपस्थित केला.
नोटबंदीसारखा निर्णय घेण्याचा केंद्र सरकारचा सध्या कुठलाही विचार नाही. कमीत कमी रोकड असलेल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने सरकार काम करत आहे. डिजिटल पेमेंट यंत्रणा अधिक मजबूत करण्याचं काम सुरू आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !

रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले

मोठी बातमी! भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, पिकअप वाहन विहिरीत पडले

..तोपर्यंत आंदोलन मागे नाही; कर्जमाफीवरून रोहित पवारांची रोखठोक भूमिका, सरकार अडचणीत, पंढरपुरात नेमकं काय घडतंय?

तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, …तर आता थेट होणार मकोका अंतर्गत कारवाई, आदेशाने विक्रेत्यांचे धाबे दणाणले