टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तिकीट देणार, त्या पक्षातर्फे आमदारकी लढवणार

Follow Us:

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अर्थात मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेला कोठे यांनी पूर्णविराम देत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मी राष्ट्रवादी पक्ष सोडला, असे मी कधीही जाहीर केलेले नाही. पण, आमदार व्हावेच लागेल असे माझे ठरले आहे. विधानसभेची आगामी निवडणूक मी सोलापूर शहर उत्तरमधून लढणार आहे, त्यामुळे जो पक्ष आम्हाला आमदारकीचे तिकीट देईल. त्या पक्षात राहण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे स्पष्टीकरण कोठे यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत दिले.
कोठे म्हणाले, माझी मागणी आमदारकीची आहे. पण, महेश कोठे आमदार कसे होणार नाहीत, यासाठी सगळ्याच लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत. पण आमदारकी घ्यायचीच, असे आम्ही ठरवले आहे आणि आमदार काय काम करू शकतो, हे सोलापूरला दाखवायचे आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Omraje: श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले तिरुपती बालाजीचे देवदर्शन

Maharashtra Rain Weather Update:पुढील 48 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पुण्यासह राज्यात 27 जुलैपर्यंत महत्वाचे इशारे  

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना: हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी; VIDEO

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास