दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी आली आहे. टपाल विभागातील एकूण 23 सर्कलमध्ये 98,000 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टि-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98,083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख थोड्याच दिवसात जाहीर करण्यात येईल. एकूण पदे : 98083, पोस्टमन : 59099, मेलगार्ड : 1445, मल्टि-टास्किंग (MTS) : 37539.
संबंधित बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
MPSC Exam Schedule: २०२६ च्या एमपीएससी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
केवळ 10 मिनिटं चालल्याने सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ?
सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
आजोबा-आजींसाठी BSNL चा ‘हा’ प्लॅन लॉन्च, लगेच फायदे जाणून घ्या




