टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

खुशखबर! पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार?

On: November 22, 2022 1:47 PM
Follow Us:
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज महत्वपूर्ण विधान केले आहे. पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज झालाआहे. भारतीय सेना कोणत्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असे द्विवेदी म्हणाले. भारताकडून अशा हालचालींना वेग आलाय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या उत्तरेकडचा भाग आहे. गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या अखत्यारित येत आहे. पीओकेसाठी मागील अनेक वर्षांपासून भारत प्रयत्न करत आहे. अशातच इथे आता लष्करी कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत. ३० जानेवारी रोजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी एक विधान केले होते.
२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात सांगितले होते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये कश्मीर प्रश्नावरून नेहमी वाद राहिला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये कायम तणावाची स्थिती पाहायला मिळाली. अशातच आता पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारतात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?

NSUI सोलापूरच्या प्रयत्नाला यश | सोलापूर विद्यापीठाने केली परीक्षा फी माफ.

सोलापुरातून चारा बाहेर नेण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा आदेश

दुष्काळ जाहीर करण्यापासून विशेष अधिवेशनापर्यंत; उद्धव ठाकरेंच्या राज्य सरकारकडे 5 प्रमुख मागण्या

लालबागच्या राजाच्या चरणी सुनेत्रा पवार; पार्थ पवार आणि भावी सून कायनात दारासोबत घेतले बाप्पाचे दर्शन