टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Virat Kohli Meet Sachin Tendulkar MI vs RCB IPL 2026: मिठी मारली, ‘गुरु’ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO

Follow Us:

Virat Kohli Meet Sachin Tendulkar MI vs RCB IPL 2026: बंगळुरुने सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली.

1/9
Virat Kohli Meet Sachin Tendulkar MI vs RCB IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळवण्यात आला.

2/9
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

3/9
मुंबई आणि बंगळुरुच्या या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीकडे (Virat Kohli) सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

4/9
विराट कोहलीने 38 चेंडूत 50 धावा केल्या. तर रोहित शर्मा स्नायू दुखावल्याने सहाव्या षटकातच मैदानाबाहेर गेला. रोहित शर्माने 13 चेंडूत 19 धावा केल्या.

5/9
दरम्यान, बंगळुरुने सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली.

6/9
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मिठी मारली.

7/9
तर सचिन तेंडुलकरने विराट कोहलीशी पाठ थोपटली आणि कौतुक केले.

8/9
विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

9/9
मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या 241 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टन यांनी केली. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र 19 धावांवर रोहित शर्मा दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेले. यानंतर सुयश शर्मा ने मुंबईच्या डावाला मोठा धक्का दिला. आठव्या ओव्हरमध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर रिकेल्टनला बाद केले. रिकेल्टनने 22 चेंडूत 27 धावा केल्या. त्यानंतर त्याच ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर तिलक वर्मा यांना केवळ 1 धावावर बाद करत मुंबईला दुसरा झटका दिला. 8 ओव्हरनंतर मुंबईची अवस्था 2 बाद 80 अशी होती. यानंतर क्रुणाल पांड्याने सूर्यकुमार यादवला बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. सूर्या 22 चेंडूत 33 धावा करून माघारी परतला. चौथा झटका कर्णधार हार्दिक पांड्या यांच्या रूपाने बसला. हार्दिकने 22 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या जोरावर 40 धावा केल्या. अखेर मुंबईचा डाव 222 धावांवर मर्यादित राहिला आणि त्यांना 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now