टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vaibhav Sooryavanshi : RCB ला झोडलं, विजयाचा हिरो ठरुनही वैभव सूर्यवंशीने सेलिब्रेशनला का नकार दिला? याच गुणामुळे तो इतरांपेक्षा वेगळा

Follow Us:

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी गुवाहाटीमध्ये RCB विरुद्ध 26 चेंडूत 78 धावांची स्फोटक इनिंग खेळला. त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक फटकावलं. IPL मध्ये दोनवेळा अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये एक खेळाडू चर्चेच्या केंद्र स्थानी आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. या सीजनमध्ये वैभवची बॅट कोणावरही दया-माया दाखवत नाहीय. वैभवच्या या तळपत्या बॅटने चेन्नई, मुंबई या मोठ्या  टीम्सना आधीच आपला हिसका दाखवला होता.

1 / 10
आता रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा बँड वाजवला आहे. विराट कोहलीच्या बंगळुरु विरुद्ध वैभव सूर्यवंशीची बॅटिंग पाहून अनेक जण थक्क झाले. या 15 वर्षाच्या मुलाने बंगळुरुचे टॉपचे बॉलर जॉश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यांची गोलंदाजी फोडून काढली.

2 / 10
मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यातही वैभव अशीच इनिंग खेळला होता. जसप्रीत बुमराह सारख्या वर्ल्ड क्लास बॉलरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीने सिक्स मारला होता. बंगळुरु विरुद्ध 78 धावांची स्फोटक इनिंग खेळून त्याने राजस्थानच्या विजयाचा पाया रचला.

3 / 10
पण मॅचनंतर वैभवने विजयाचं आणि आपल्या रेकॉर्ड इनिंगचं सेलीब्रेशन करायला नकार दिला. त्याचं कारणही तितकचं खास आहे.  गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर शुक्रवारी 10 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना झाला.

4 / 10
वैभव सूर्यवंशीने अवघ्या 26 चेंडूचत टीमच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. बंगळुरुने विजयासाठी दिलेलं 202 धावांचं लक्ष्य अवघ्या 18 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. ध्रुव जुरेल सुद्धा जबरदस्त खेळला. तो टीमला विजयापर्यंत घेऊन गेला.

5 / 10
पण या विजयाचा पाया वैभव सूर्यवंशीने रचला होता. तो अवघ्या 26 चेंडूत 78 धावांची स्फोटक इनिंग खेळला. यात 8 फोर आणि 7 सिक्स आहेत. 74 धावा फक्त बाऊंड्रीमधून आल्या.

6 / 10
वैभवने 15 चेंडू अर्धशतक झळकावलं. दोनवेळा अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बनला आहे. हा शानदार रेकॉर्ड आणि त्याच्या इनिंगसाठी वैभवची प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड झाली.

7 / 10
पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैभवने जास्त सेलीब्रेशन करणार नाही असं सांगितलं. त्यामागे कारण सुद्धा खास आहे. "या यशाचं मी जास्तवेळ उशिरापर्यंत सेलिब्रेशन करु शकत नाही. कारण सकाळी मला लवकर उठायचय आणि म्हणून लवकर झोपावं लागेल"

पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैभवने जास्त सेलीब्रेशन करणार नाही असं सांगितलं. त्यामागे कारण सुद्धा खास आहे. “या यशाचं मी जास्तवेळ उशिरापर्यंत सेलिब्रेशन करु शकत नाही. कारण सकाळी मला लवकर उठायचय आणि म्हणून लवकर झोपावं लागेल”

8 / 10
वैभव आयपीएलचा हा सीजन गाजवतोय. त्याच्या नावावर सर्वाधिक 200 धावा आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सर्वात पुढे आहे. त्याशिवाय सर्वाधिक 18 सिक्स या सीजनमध्ये त्याच्या नावावर आहेत. 266 या स्ट्राइक रेटने सध्या त्याने सगळ्यांनाच मागे टाकलय.

9 / 10
वैभव सूर्यवंशी हे भारतीय क्रिकेटमधील एक नवीन तुफान आहे. मागच्या वर्षभरापासून या खेळाडूची चर्चा आहे. अंडर 19 गाजवणाऱ्या या क्रिकेटपटुचा भारताच्या सिनिअर संघात कधी समावेश करणार? हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

10 / 10
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..