टॉप हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
मतदार कार्ड आधारशी लिंक करण्याची तयारी: निवडणूक आयोग-गृह मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय; प्रक्रियेवर तज्ञांची चर्चा लवकरच सुरू होईल
-
औरंगजेबाची कबर हटवणे सोपा विषय: त्यात दंगल करायचे कारण काय, केंद्राकडे ते थडगे काढण्याची मागणी करा – उद्धव ठाकरे
-
वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही: एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर घणाघात; उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितल्याचा मोठा दावा
-
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांचं निवेदन; देवेंद्र फडणवीसांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला
-
नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी
-
गुढीपाडव्यालाही दंगलीचा प्रयत्न करतील, सरकार तुमचंच, मग दंगली कशाला पेटवता? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
-
‘दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कसे काढता येईल हे बघा’; उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले’ काँग्रेसने द्वेष पसरवण्याचं काम केले
-
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
-
‘होय, तेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या डस्टबीनमध्ये होते’ एकनाथ शिंदेंच्या गौप्यस्फोटावर उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर!
-
प्रशांत कोरटकरला कोर्टाचा दणका: कोल्हापूर कोर्टाने अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; आता पोलिसांना शरण येण्याशिवाय दुसरा मार्ग नाही
-
युद्धबंदीनंतरही इस्रायलचे गाझावर हवाई हल्ले: 12 तासांत 413 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; हमास म्हणाला- आता 24 इस्रायली ओलिसांचे जिवंत राहणे कठीण
-
विधिमंडळ कामकाज: विरोधकांनी सत्तेसाठी औरंगजेबी विचार स्वीकारले, DCM एकनाथ शिंदे विधान परिषदेत प्रचंड आक्रमक
-
विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे: 6 पैकी 5 जणांचे अर्ज वैध, अपक्ष उमेदवाराचा अर्ज झाला बाद; 27 मार्चला मतदान
-
भाजपला महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय: BJP ला सत्ता राबवता येत नाही, तिथे दंगली घडवल्या जातात, आदित्य ठाकरे यांचा आरोप
-
मोदी म्हणाले- महाकुंभात अनेक अमृत निघाले: एकतेचे अमृत याचा पवित्र प्रसाद; राहुल म्हणाले- चेंगराचेंगरीतील मृतांना श्रद्धांजली नाही दिली
-
82व्या वर्षी अमिताभने शाहरुखला मागे टाकले: 120 कोटी रुपये कर भरला, तो सर्वाधिक कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी बनले
-
‘सिकंदर’ चित्रपटातील नवे गाणे रिलीज: टायटल ट्रॅकमध्ये सलमानसोबत दिसला रश्मिका मंदानाचा स्वॅग
-
मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम..’; गुलिगत स्टार सूरजच्या ‘झापुक झुपूक’चा टीझर रिलीज
‘माझा पिक्चर सुपरहिट होऊ दे’; बिग बॉस फेम सूरज चव्हाण ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं पोस्टर घेऊन जेजुरीत; भंडारा उधळून खंडोबाला साकडं
-
कपिल देव म्हणाले- क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन जाऊ द्या: खेळाडूंनी संघ-कुटुंबात संतुलन ठेवावे; कोहली म्हणाला होता- कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक
-
क्रिकेटपटू जुनैद यांचे निधन: ऑस्ट्रेलियन क्लब सामन्यादरम्यान मैदानावर कोसळले; 41.7 अंश सेल्सिअस तापमानात 40 षटके फील्डिंग केली
-
बोटाच्या शस्त्रक्रियेनंतर सॅमसन राजस्थानमध्ये सामील: सनरायझर्स विरुद्ध 23 मार्च रोजी संघाचा पहिला सामना; गेल्या महिन्यात जखमी झाला होता
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात रखडलेल्या निवडणुका कधी लागणार? मोठी अपडेट समोर