दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
सुरेश धसांनी ‘खोक्या’च्या वस्तीवर दिली भेट: कुटुंबियांचे केले सांत्वन; म्हणाले – नोटीस देऊन घर सीझ करायचे असते, पाडायची गरज नव्हती
-
देशाला कृषिप्रधान म्हणता? लाज वाटली पाहिजे: पालकत्व येत नसेल तर का स्वीकारता? कैलास नागरेंच्या बहिणीने मंत्र्यांना सुनावले खडेबोल
-
एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर चंद्रकांत रघुवंशींना संधी दिली जाण्याची शक्यता; पण नाव उद्याच जाहीर होणार
-
नरेंद्र मोदी जाताना देशाचे तुकडे करतील, भारताचा प्रवास ‘हिंदू पाकिस्तान’च्या दिशेने; संजय राऊतांची खरमरीत टीका, रोखठोकमधून भाजपवर जोरदार प्रहार
-
खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, ‘कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे’
-
न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, सातत्याने न्यायालयाचा प्रश्न विचारला जात असल्याने प्रश्नावरुन संताप
-
मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल; मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना मंत्री दत्तात्रय भरणेंनी सुनावलं
-
झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे; नितेश राणेंना रामदास आठवलेंचा प्रेमळ सल्ला,म्हणाले, एवढी हार्ड भूमिका घेऊ नये
-
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? बुलढाण्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्री प्रतापराव जाधवांसमोरच सुनावलं
-
धनंजय देशमुखांनी घेतली जरांगेंची भेट: न्यायालयीन प्रक्रियेबाबत केली चर्चा, म्हणाले – आरोपीला वाचवण्याची तयारी असेल तर विनाश जगजाहीर
-
पाक सैन्यावर बलुच आर्मीचा आत्मघाती हल्ला: दावा- 90 सैनिक मारले गेले; 5 दिवसांपूर्वीच्या रेल्वे अपहरणात 28 सैनिक, 33 बलुच लढवय्ये ठार
-
फडणवीस औरंगजेबाइतकेच क्रूर शासक: त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय- हर्षवर्धन सपकाळ
-
चंद्रकांत पाटलांकडून अपक्ष खासदाराला खुली ऑफर: म्हणाले – विशाल पाटील सोबत आल्यास सांगलीच्या विकासाला गती मिळेल, त्यांनी विचार करावा
-
विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर: संदीप जोशी, दादाराव केचेंसह छत्रपती संभाजीनगरच्या संजय केनेकरांना उमेदवारी
-
गडकरी म्हणाले- जो करेगा जात की बात, उसको मारुंगा लात: मंत्रिपद मिळाले नाही तर मरणार नाही, मात्र माझ्या तत्वांवर ठाम राहीन
-
क्रिश 4 चे शूटिंग पुढे ढकलल्याचे वृत्त अफवा: दावा होता- बजेट 700 कोटीवर गेले, शूटिंग थांबवले; हृतिकच्या निकटवर्तीयाने सांगितले- वृत्त निराधार
-
अंकिता लोखंडे, तेजस्वी प्रकाश व इतर 25 सेलिब्रिटींची फसवणूक: एनर्जी ड्रिंक ब्रँडविरुद्ध तक्रार दाखल, जाहिरात प्रमोशन केले, पण सर्व चेक बाउन्स
-
शहा म्हणाले- बोडो तरुणांनी ऑलिंपिकसाठी तयारी करावी: काँग्रेस म्हणायची बोडो प्रदेशात शांतता नांदणार नाही, येथील तरुणांनी बंदुका सोडून तिरंगा हाती घेतला
-
तेलंगणा CMचा ट्रोलर्सना इशारा: नागडा करून रस्त्यावर चोप देईन: म्हणाले- सोशल मीडियावर कुटुंबाविरुद्ध लिहिणे योग्य नाही, त्यामुळे रक्त खवळते
-
न्यूझीलंडने पाकविरुद्धचा पहिला टी-20 सामना 61 चेंडूंत जिंकला: एक विकेट गमावून गाठले 92 धावांचे लक्ष्य, डफीने 4 विकेट घेतल्या
-
जॅक ड्रेपर इंडियन वेल्स मास्टर्सच्या अंतिम फेरीत: गतविजेत्या अल्काराझचा पराभव; जेतेपदासाठी रूनसोबत सामना
महत्वाच्या बातम्या:
Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला, 90 सैनिक ठार झाल्याचा BLA चा दावा
MS Dhoni Pention amout : एमएस धोनीला किती रुपये पेन्शन मिळते?