टॉप हेडलाईन्स | 21 मार्च 2025 | शुक्रवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  • उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होणार नाही, एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

  • दिशा सालियन प्रकरण! उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही, नितेश राणेंच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचा टोला

  • औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; नागपूर हिंसाचारावरुन आमदार रोहित पवारांचा खोचक टोला

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, कोरटकरची थेट उच्च न्यायालयात धा

  • महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य, गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले कडक कारवाई करणार

  • CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; खासदार सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र

  • राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही

  • नादी लागलात तर पुन्हा ठेचेल: अनिल परब यांच्या टिप्पणीवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या- गरिमा फक्त महिलांनीच सांभाळायची का?

  • राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव: सुप्रिया सुळेंचे राज्य सरकारला पत्र; ‘महाराष्ट्राची ओळख पुसणार तर नाही ना अशी शंका’

  • उद्धव ठाकरेंनी संबंध ठेवले नाहीत: देवेंद्र फडणवीस यांची सडेतोड उत्तरे; शिंदे-पवार, मुंडे-सालियन सर्वच प्रश्नांवर मांडली बेबाक भूमिका

  • राज्यसभेत शहा म्हणाले- दहशतवाद, नक्षलवाद व अतिरेकी हे एक रोग: आम्हाला ते वारशाने मिळाले, आम्ही त्याचा सामना केला, 10 वर्षांत बरेच काही बदलले

  • विधिमंडळ कामकाज: चित्रा वाघ- अनिल परब यांच्यातील वादावर पडदा? विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनात निघाला तोडगा

  • मुस्लिम आरक्षणावरून कर्नाटक विधानसभेत गोंधळ: भाजपचे 18 आमदार 6 महिन्यांसाठी निलंबित; CM सह मंत्री आणि आमदारांचे पगार दुप्पट

  • सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा संस्थात्मक मर्डर: जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; पीडितांना जीवाची बाजी लावून न्याय मिळवून देण्याचा निर्धार

  • घरच्या नोकराकडे 4 हजार कोटींची प्रॉपर्टी: पण बायकोला देण्यासाठी 2 लाख रुपये नाहीत, करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

  • जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक: 1 कोटीची खंडणी घेताना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

  • विधानसभा अध्यक्ष मुंबईतील रस्त्यांवर नाराज: म्हणाले – मुंबईत आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागेल अशी स्थिती

  • विराट कोहली अन् अजिंक्य रहाणेसह सगळे तयार; पण केकेआर विरुद्ध आरसीबी हाय-व्होल्टेज सामना होणार रद्द?

  • आयपीएलमध्ये आता एका सामन्यात 3 चेंडू वापरता येणार, IPL सुरु होण्याआधी बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

  • हसन नवाजच्या शतकामुळे जिंकला पाकिस्तान: तिसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा 9 विकेट्सने पराभव, मालिकेत 1-2 अशी आघाडी घेतली

  • चॅम्पियन्स ट्रॉफीने भारतात व्ह्यूअरशिप रिकॉर्ड तोडले: स्पर्धेने 2023 च्या विश्वचषकापेक्षा 23% जास्त कामगिरी केली; 250 बिलियन मिनिटे वॉच टाइम

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण; आग्रा येथे होणार शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon