Raj Thackeray Uddhav Thackeray Together : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा शनिवारी मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडला.
1/10

मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आज विजयी मेळावा घेतला.
2/10

या पार्श्वभूमीवर राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे.
3/10

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मेळाव्यासाठी एकाच वेळी घराबाहेर पडले होते.
4/10

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 19 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले.
5/10

ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकवटल्याचे पाहायला मिळाले.
6/10

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळी डोममध्ये थाटात एन्ट्री झाली.
7/10

एन्ट्रीला आपले ठाकरे गाणं वाजलं आणि फक्त वरळी डोमच नाहीतर अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.
8/10

दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली.
9/10

त्यानंतर व्यासपीठावरून अवघ्या महाराष्ट्राला अभिवादन केलं.
10/10

आज ठाकरे बंधू एकत्र येत नाहीयेत, तर मराठी बाणा एकत्र येतोय, अशी प्रतिक्रिया जमलेल्या मराठी प्रेमींनी दिली.