टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

क्षणात धमाका होऊन जहाजाचे तुकडे…होर्मुझमध्ये इराणने कोणत्या माईन्स पेरल्या; वाचून चकितच व्हाल!

अमेरिका आणि इराण यांच्यातील इस्लामाबादमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पवित्रा धारण केले आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केली आहे. तसेच कोणत्याही व्यापारी जहाजाने इराणला टोल देऊ नये, असे आवाहन केले आहे.

1 / 5

इराणने मात्र अमेरिकेच्या या धोरणाला विरोध केला आहे. दुसरीकडे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारे एक काम केले आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत साधारण 5000 ते 6000 भूसुरुंग पेरले आहेत. त्यामुळे आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलव्यापार संकटात सापडला आहे.

2 / 5

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत एकूण चार प्रकारचे सूरंग पेरले आहेत. इराणकडे महाम-3 आणि महाम-7 नावाचे भूसुरंग आहे. यातील महाम-3 ही माईन समुद्राच्या पाण्यात तरंगते. तर महाम-7 हे भुसुरंग जहाजाच्या तळाला लावून स्फोट घडवून आणता येतो.

3 / 5

युनायटेड सेंट्रल नेव्हल इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार इराणकडे सदाफ-02 नावाची माईन आहे. जहाज या माईनच्या संपर्कात आले की मोठा स्फोट होतो. इराणकडे एक nfluence Mines आहेत. जहाजाचा प्रत्यक्ष स्पर्श झाला नसला तरीही या माईनचा स्फोट होतो.

4 / 5

इराणकडे बॉटम माईन्सही आहेत. या माईन्स समुद्राच्या तळात पेरल्या जातात. या माईन्स तळाला असलेल्या चिखलात फसून बसतात. त्यामुळे त्यांना शोधणे खूपच कठीण असते. या माईन्सना सर्वात संहारक म्हटले जाते.

5 / 5
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now