India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : अवघ्या 10 महिन्यांतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला.
1/10
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 76 धावांची शानदार स्फोटक खेळी खेळून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या बॅटमध्ये अजूनही आग आहे हे दाखवून दिले.
2/10
अवघ्या 10 महिन्यांतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला.
3/10
29 जून 2024 रोजी, जेव्हा टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून ट्रॉफी जिंकली.
4/10
तेव्हा ‘हिटमॅन’ रोहित शर्माने बार्बाडोसच्या खेळपट्टीवर झेंडा रोवून आनंद साजरा केला.
5/10
काल, जेव्हा भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडला हरवून जगभर तिरंगा फडकवला.
6/10
तेव्हा रोहित शर्माने पुन्हा एकदा असे सेलिब्रेशन केले.
7/10
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनल्यानंतर तेव्हा रोहितने भारतीय तिरंगा अंगावर गुंडाळला आणि ट्रॉफीला घेत स्वतःचा फोटो काढला.
8/10
रोहित शर्माची सेलिब्रेशन स्टाईल पाहून भारतीय चाहत्यांचे डोळे भरून आले.
9/10
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाने 12 वर्षे वाट पाहिली आणि मग हा दिवस आला.
10/10